
Shani SadeSati: शनिवार हा दिवस शनि देवाला समर्पित आहे. शनि देवाचा आशीर्वाद असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जीवनात खूप यश, प्रगती आणि आदर मिळतो. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती साडेसतीला सामोरे जाते तेव्हा खुप काळजी घ्यावी लागते. अन्यथा शनी त्या व्यक्तीला कंगाल बनवू शकतो.
यंदा २९ मार्चपासून शनि मीन राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे शनीच्या साडेसातीचा काळ मेष राशीत सुरू झाला आहे आणि शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीत सुरू झाला आहे, तर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा मीन राशीत सुरू झाला आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत शनि शुभ स्थितीत नसेल तर त्या लोकांनी पुढील गोष्टी करणे टाळले पाहिजे.