Ayodhya Ram Mandir : पुन्हा सजली अवघी अयोध्यानगरी; रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम
Ayodhya Ram Lalla first Anniversary program : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त अयोध्येत ११ ते १३ जानेवारीदरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी रामजन्मभूमीवरील मंदिरात राममूर्तींची स्थापना करण्यात आली होती.
अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ११ ते १३ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी रामजन्मभूमीवरील मंदिरात राममूर्तींची स्थापना करण्यात आली होती.