
Bail Pola 2025 date and time in Maharashtra: महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला हा सण शेतकरी बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. यंदा २३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हा उत्सव उत्सहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. बैलांची सुंदर सजावट करून त्यांची पूजा केली जाते. सुंदर झूल, शाल, माळ यासारख्या गोष्टींचा सजावचीसाठी वापर केला जातो. शिंगाना रंग लावला जातो. घरात गोड पदार्थ बनवले जातात.