Bail Pola 2026: 'तान्हा पोळा' म्हणजे काय? खांद शेकण्यापासून ते तोरण तोडण्यापर्यंत! वाचा 'बैल पोळा' सणाची 'ही' अनोखी वैशिष्ट्ये...

Bail Pola 2026 Celebration: 'राजा-सर्जा' विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! बाशिंग, झूल अन् पुरणपोळीचा नैवेद्य; ग्रामीण महाराष्ट्रात असा रंगतो पोळ्याचा उत्साह! जाणून घ्या पूजेची शुभ वेळ, परंपरा अन् नैवेद्य...
Bail Pola 2026 Celebration: Meaning, Puran Poli Offerings, and Procession Rituals

Bail Pola 2026 Celebration: Meaning, Puran Poli Offerings, and Procession Rituals

esakal 

Updated on

Farmers Festival: महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा आत्मा आणि शेतकरी-बैलांमधील अतूट नात्याचे प्रतीक असणारा 'बैल पोळा' हा सण आज गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण अमावस्येला (पिठोरी अमावस्या) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षभर शेतात अहोरात्र राबणाऱ्या राजा-सर्जाच्या उपकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सर्वात मोठा उत्सव आहे. ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही ग्रामीण महाराष्ट्रात या सणाची उत्सुकता आणि परंपरा अबाधित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com