Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Vastu Shastra for Bird Nest: चिमणी, पारवा, कबुतर की मैना? घरात किंवा बाल्कनीत पक्ष्याने घरटे बांधणे शुभ की अशुभ? पक्ष्यांच्या घरट्याबाबत वास्तुशास्त्र काय सांगते, काय होतात फायदे...वाचा सविस्तर
Bird Nest at Home Vastu Guidelines and Rules Explained

Bird Nest at Home Vastu Guidelines and Rules Explained

esakal 

Updated on

Bird Nest at Home Vastu Tips: अनेकदा आपल्या घराच्या बाल्कनीत, खिडकीत किंवा वरांड्यात पक्षी घरटे बांधतात. सामान्यतः लोक याकडे एक नैसर्गिक गोष्ट म्हणून पाहतात. काही लोक दयाळूपणा दाखवून पक्ष्यांना तसेच राहू देतात, तर काही लोक अस्वच्छतेमुळे ते घरटे लगेच हटवून टाकतात. पण,वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पक्ष्यांचे घरटे असणे हे शुभ आहे की अशुभ, हे घरटे कोणत्या पक्ष्याने बांधले आहे यावर पूर्णपणे अवलंबून असते. जाणून घ्या वास्तुनुसार कोणत्या पक्ष्याचे घरटे काय संकेत देते-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com