

Career Numerology insights for powerful Mulank individuals.
esakal
अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून ठरणारा मूलांक व्यक्तीचे भविष्य आणि बौद्धिक क्षमता ठरवतो. स्पर्धा परीक्षा असो वा आयुष्यातील कठीण प्रसंग, काही लोक पहिल्याच प्रयत्नात बाजी मारतात.
यामागे केवळ त्यांचे कष्ट नसून, त्यांच्या मूलांकाची म्हणजेच दैवी भाग्याची भक्कम साथ असते. अशा दोन खास मूलांकाच्या व्यक्तींमध्ये कमालीची एकाग्रता असते, ज्यामुळे ते परीक्षेत सहज यश मिळवून समाजात मानाचे स्थान निर्माण करतात.