Chaitra Month 2025 :चैत्र महिन्यात शास्त्रानुसार टाळा 'या' गोष्टीचं सेवन, जाणून घ्या काय खावे आणि काय न खावे
What to eat in Chaitra Month: चैत्र मास हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे आणि याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. या ऋतूत काही गोष्टींचा सेवन टाळाणे उत्तम मानलं जातं. चला, तर जाणून घेऊया चैत्र महिन्यात काय खावे आणि काय न खावे
What to eat in Chaitra Month: हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र असतो. चैत्र मासापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. याचबरोबर, चैत्र मासापासून हवामानात बदल होऊ लागतात. चैत्र मास १५ मार्चपासून सुरू होतो आणि १२ एप्रिलला समाप्त होतो.