Chanakya Niti: आपल्याच माणसाने धोका दिलाय? विश्वासघाताच्या दुःखातून कसे बाहेर पडायचे? वाचा चाणक्य नीती!

अनोळखी व्यक्तीकडून मिळणारा धोका काही वेळाने विसरता येतो, पण आपल्याच माणसाने विश्वासघात केल्यास मन सुन्न होते; अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी लक्षात घ्या चाणक्यांचे हे महत्त्वाचे नियम..
Chanakya Niti How to Deal with Betrayal from Close Ones

Chanakya Niti: How to Deal with Betrayal from Close Ones

esakal 

Updated on: 

Chanakya Niti on Betrayal: आयुष्यात अनोळखी माणसाकडून जर कधी फसवणूक किंवा धोका मिळाला, तर त्याचे दुःख काळानुरूप कमी होऊ शकते. पण, ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक जीव लावतो आणि डोळे बंद करून विश्वास ठेवतो, तीच जवळची व्यक्ती जेव्हा विश्वासघात करते तेव्हा मनाला आणि आत्म्याला प्रचंड वेदना होतात. अशा प्रसंगी नेमकं काय करावं? राग व्यक्त करावा, कायमचे नाते तोडावे की सगळं निमूटपणे सहन करावं? असा तीव्र संभ्रम निर्माण होतो.

प्राचीन भारतातील महान राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल विचारवंत आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये मानवी स्वभाव, परस्पर संबंध आणि जीवनातील कठीण प्रसंगांवर सखोल मार्गदर्शन केले आहे. जर आयुष्यात अपेक्षेच्या विपरीत जाऊन आपलीच माणसे विरोधात उभी ठाकली, तर दुःखात खचून न जाता परिस्थितीवर कशी मात करावी, याबाबत चाणक्यांनी ५ मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत-

Loading content, please wait...