

Chanakya Niti Money Management
Sakal
Chanakya Niti on Wealth : श्रीमंत होण्यासाठी पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य पद्धतीने वापरणेही आवश्यक आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीविषयक विचारांनुसार, संपत्ती केवळ साठवून ठेवण्यात नसून तिचा योग्य उपयोग करण्यात तिचे खरे मोल आहे. भरपूर पैसा असूनही जो व्यक्ती स्वतःच्या गरजा, कुटुंबाचे कल्याण आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांकडे दुर्लक्ष करतो, त्याची श्रीमंती असूनही जीवनातील समृद्धी अपूर्ण राहू शकते.