Chanakya Niti: कोणालाही मित्र बनवण्यापूर्वी १० वेळा विचार करा; धोका टाळण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेले ३ नियम!

Chanakya Wisdom: आचार्य चाणक्य यांच्या मते, चुकीच्या व्यक्तीची संगत महागात पडू शकते; खऱ्या मित्राची ओळख पटवण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे नियम...
Chanakya Niti 3 Things to Check Before Choosing Friends

Chanakya Niti: 3 Things to Check Before Choosing Friends

esakal 

Updated on: 

Chanakya Rules for Friendship: सुखात असो की दुःख, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला खऱ्या मित्राची गरज असते. पण, आजच्या काळात मित्र निवडणे जितके सोपे वाटते, तितकेच ते धोक्याचेही ठरू शकते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये मित्र निवडीसंदर्भात अत्यंत मोलाचे सल्ले दिले आहेत.

चाणक्य नीतीनुसार, आयुष्यात चुकीची संगत माणसाला उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे मित्र बनवताना व्यक्तीचा स्वभाव, सवयी आणि त्याचे वर्तन यांची पारख करणे अत्यंत आवश्यक आहे. संकटसमयी पाठीशी उभा राहणारा आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखणारा मित्रच खरा मानला जातो. आचार्य चाणक्य यांच्या मते, मैत्रीचा हात पुढे करण्यापूर्वी किंवा कोणालाही जवळ करण्यापूर्वी कोणत्या ३ गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com