

Chanakya Niti: Why Saying No Is Crucial for Success & Self-Respect
esakal
Chanakya Niti Wisdom: अनेकदा लोक समोरच्या व्यक्तीला वाईਟ वाटू नये किंवा सामाजिक दबावापोटी प्रत्येक गोष्टीला नकळत 'हो' म्हणून मोकळे होतात. पण, प्रत्येक वेळी होकार देणे फायदेशीर ठरत नाही, अनेकदा हा होकार तुमच्यासाठी अडचणीचा आणि विनाशाचे कारण बनू शकतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये अशा ५ महत्त्वाच्या परिस्थितींचा उल्लेख केला आहे, जिथे कोणताही संकोच न बाळगता थेट नकार देणे हीच सर्वात मोठी समजदारी मानली जाते.
चाणक्य यांच्या मते, आयुष्यात योग्य वेळी नकार देण्याचे महत्त्व आणि ते ५ प्रसंग खालीलप्रमाणे आहेत-