Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण हा सामान्य वेळेच्या तुलनेत संवेदनशील आणि अशुभ काळ मानला जातो. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी करु नये हे जाणून घेऊया.
Chandra Grahan 2026:

Chandra Grahan 2026:

Sakal

Updated on

chandra grahan 2026 precautions for pregnant women: धार्मिक दृष्टिकोन आणि शास्त्रांनुसार ग्रहण हा सामान्य काळापेक्षा अधिक संवेदनशील आणि अशुभ परिणाम देणारा काळ मानला जातो. यंदा चंद्रग्रहण 3 मार्चला लागणार आहे. एक मोठी खगोलीय घटना असण्यासोबतच, चंद्रग्रहणांना विशेष आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. असं मानलं जातं की या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. पूजा, ध्यान आणि जागरुकतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. गर्भवती महिलांनी या काळात अदिक काळजी घेणे गरजेचे असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com