Sai Baba Mantra: गुरुवारी करा साईबाबांच्या 'या' मंत्राचा जप, पैशाचा पडेल पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Baba Mantra

Sai Baba Mantra: गुरुवारी करा साईबाबांच्या 'या' मंत्राचा जप, पैशाचा पडेल पाऊस

Sai Baba : गुरुवार हा साईबाबांचा खास दिवस. या दिवशी साईबाबांची आराधना केल्यास साईबाबाची कृपा होते. त्यामुळे गुरुवारी साईबाबांच्या नावाने उपवास केला जातो. साईभक्तांसाठी तर गुरुवार हा खूप खास दिवस असतो. (Sai Baba Mantra)

साई मंदिरात किंवा साईच्या दरबारी भजन, किर्तन म्हटले जातात. मंत्राचा जप केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही साई मंत्राचा जप केल्याने तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. ही मंत्रे कोणती? जाणून घेऊया. (chant these mantra of sai baba on thursday show grace on you and get wealth)

  • ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साईं प्रचोदयात।

  • ॐ साईं गुरुवाय नम:

  • ॐ साईं देवाय नम:

  • ॐ शिर्डी देवाय नम:

हेही वाचा: Shani Dev: ‘या’ खास लोकांवर राहते शनिदेवाची कृपा

  • ॐ अजर अमराय नम:

  • ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा

  • ॐ साईं राम

  • ॐ सर्वदेवाय रूपाय नम:

  • ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा

टॅग्स :worshipWealthSanskruti