Make a Wish at 11:11
esakal
11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:11 ही वेळ शक्तिशाली वेळ मानली जाते. अंक ज्योषितांच्या म्हणण्यानुसार हा दिवस सूर्य आणि चंद्र यांच्या ऊर्जा तसंच नवीन गोष्टी सुरु करण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे यावेळेस तुम्ही मागितलेली इच्छा पुर्ण होते. असं मानलं जात की, तमालपत्रावर तुमची सकारात्मक इच्छा लिहून जाळल्याने ती पुर्ण होते.