
पंचांग -
गुरुवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र धनिष्ठा/शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.०४, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.११, विनायक चतुर्थी, शुक्र पश्चिम लोप, भारतीय सौर पौष १६ शके १९४३.
दिनविशेष -
२०१४ : मध्य प्रदेशातील धारमधील बॅडमिंटनपटू आदित्य जोशी ज्युनिअर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
२०१६ : अमेरिकेसह सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली.
२०१६ : अपूर्वी चंडेलाचा दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक विक्रम.
दिनमान -
मेष : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तूळ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.