पंचांग १३ एप्रिल: आजचा दिवस शुभ की अशुभ? जाणून घ्या

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:१० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
PanchangSakal

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ एप्रिल २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:२३

  • सूर्यास्त -१८:४७

  • चंद्रोदय -१५:४९

  • प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२३

  • सायं संध्या -  १८:४७ ते १९:५७

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:१८

  • प्रदोषकाळ - १८:४७ ते २१:०६

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५८

  • राहु काळ - १२:३५ ते १४:०८ यमघंट काळ - ०७:५६ ते ०९:२९

  • श्राद्धतिथी -  द्वादशी श्राद्ध

    (Daily panchang 13th April 2022)

Panchang
पंचांग 12 एप्रिल: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ की अशुभ? जाणून घ्या
  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:१० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मसूर खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १७:१४ ते १८:४७

  • अमृत मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(२६:४७ प.नं.त्रयोदशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - मघा(०७:३० प.नं.पूर्वाफाल्गुनि)

  • योग - गंड(०९:२७ प.नं. वृद्धि)

  • करण - बव(१४:३७ प.नं. बालव)

  • चंद्र रास - सिंह

  • सूर्य रास - मीन

  • गुरु रास - मीन

Panchang
अजिंक्य धनुर्वेद श्रीराम

विशेष:- हरिवासर स.०८:३३ प.(यानंतर एकादशीचा उपवास सोडावा), विष्णूंना व ऋषिंना दवणा वाहणे, विष्णू पूजन

  • या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Panchang
सामाजिक समरसतेचे अग्रदूत

चंद्रबळ:- मिथुन, सिंह , तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com