पंचांग 18 मे: शुभ दिवस; या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:४० ते सायं.०६:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
PanchangSakal
Updated on

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १८ मे २०२२ (Daily Panchang 18th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०४

  • सूर्यास्त -१८:५८

  • चंद्रोदय -२१:४०

  • प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०४

  • सायं संध्या -  १८:५८ ते २०:०४

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२३

  • प्रदोषकाळ - १८:५८ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १२:३१ ते १४:०८

  • यमघंट काळ - ०७:४१ ते ०९:१७

  • श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०४:१८ प.शुभ दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:४० ते सायं.०६:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

Panchang
पंचांग 17 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १७:२२ ते १८:५८

  • अमृत मुहूर्त-- ०७:४१ ते ०९:१७

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • मंगळ मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - तृतीया(२७:०५ प.नं चतुर्थी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - ज्येष्ठा(११:०१ प.नं. मूळ)

  • योग - सिद्ध(२२ः०६ प.नं. साध्य)

  • करण - वणिज(१६:१८ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - वृश्चिक (११:०१ नं.धनु)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मे 2022

विशेष:- भद्रा १६:१८ ते २७:०५

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे

विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

श्री विष्णुंना मूग हलव्याचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com