पंचांग 19 एप्रिल: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी, करा 'या' मंत्राचा जप |Daily Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग 19 एप्रिल: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी, करा 'या' मंत्राचा जप

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १९ एप्रिल २०२२ (Daily panchang 19th April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:१९

  • सूर्यास्त -१८:४९

  • चंद्रोदय -२१:४२

  • प्रात: संध्या - स.०५:१० ते स.०६:१९

  • सायं संध्या -  १८:४९ ते १९:५९

  • अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:२०

  • प्रदोषकाळ - १८:४९ ते २१:०८

  • निशीथ काळ - २४:११ ते २४:५७

  • राहु काळ - १५:४१ ते १७:१५

  • यमघंट काळ - ०९:२६ ते ११:००

  • श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

सर्व कामांसाठी रा.०७:३७ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४९ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: पंचांग 18 एप्रिल: दिवस शुभ, पण पूर्वे दिशेस यात्रा करणं टाळा

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- ११:०० ते १२:३४

  • अमृत मुहूर्त-- १२:३४ ते १४:०८

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास १९:१५ नं.

  • मंगळ मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - तृतीया(१९:१५ प.नं.चतुर्थी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - अनुराधा(२८:२७ प.नं.ज्येष्ठा)

  • योग - व्यतिपात(१९:३६ प.नं. वरियान)

  • करण - वणिज(०८:१९ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - वृश्चिक

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: जोतिबा चैत्र यात्रा विशेष|दक्षिण काशी असा नावलौकिक असणारे दख्खनचा राजा जोतिबा

विशेष:- भद्रा ०८:१९ ते १९:१५, प., अंगारकी संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय-रा.०९:४३), गणेशचंद्रार्घ्यदान

  • या दिवशी पाण्यात आवळा चूर्ण टाकून स्नान करावे.

  • ऋणमोचक मंगळ स्तोत्र व संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे.

  • अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणपतीस खव्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

    चंद्रबळ:- वृषभ , मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Web Title: Daily Panchang 19th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang