panchang: आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

panchang: आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १२ सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २१ शके १९४४

आजचा सूर्योदय ०६:२५ होईल आजचा सूर्यास्त १८:३७ होईल, आजचा चंद्रोदय हा २०:१३ असेल तर आजची प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२५ होईल. आजची सायं संध्या ही १८:३७ ते १९:४८ पर्यंत असेल तसेच आजचा अपराण्हकाळ हा १३:४४ ते १६:११ राहिल आजचा प्रदोषकाळ हा १८:३७ ते २०:५९ राहिल,तर आजचा निशीथ काळ हा २४:०८ ते २४:५५ असेल, आजचा राहु काळ हा ०७:५७ ते ०९:२८ पर्यंत राहिल. आजचा यमघंट काळ हा १०:५९ ते १२:३१ असणार आहे.

● आजची श्राद्धतिथी ही तृतीया श्राद्ध आहे.

● आजचा दिवस हा सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

● आज कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३२ ते दु.०१:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

● आजच्या दिवशी तोंडली खावू नये.

● आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त १५:३३ ते १७:०५

अमृत मुहूर्त १७:०५ ते १८:३६

विजय मुहूर्त १४:३४ ते १५:२२

पृथ्वीवर अग्निवास १३:०१ प.

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

हेही वाचा: Pitru Paksha 2022: नेमकी काय आहे पितृपक्षाची लोकप्रचलित कथा?

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वितीया(१३:०१ प.नं. तृतीया)

वार - सोमवार

नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(०९:१८ प.नं.रेवती)

योग - गंड(१२:४८ प.नं.वृद्धि)

करण - गरज(१३:०१ प.नं. वणिज)

चंद्र रास - मीन

सूर्य रास - सिंह

गुरु रास - मीन

हेही वाचा: Bhulabai: भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा इतिहास

विशेष:- भद्रा २४:४१ नं., तृतीया श्राद्ध, बृहत्गौरीव्रत, कज्जली तृतीया

● आजच्या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

● शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

● ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

● शंकरास पायसाचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

● दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.


सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang Update 12 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cultureSanskrutiPanchang