
Datt Jayanti 2024 Wishes: देशभरात आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी केली जात आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुल्क पक्षातील पौर्णिमेला दत्ताचा जन्म झाला होता. यामुळे हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गुरू दत्ताची मनोभावे पूजा केली जाते. तसेच आवडत्या गोष्टी अर्पण केले जाते. या दिवसाला खास बनवण्यासाठी मराठीतून खास शुभेच्छा देऊ शकता.