Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

देवउठणी एकादशी २०२६: एकादशी व्रताचे नियम, काय करावे आणि काय टाळावे, वर्ज्य पदार्थ, तुळशी पूजेचे विधी आणि महत्त्वाच्या धार्मिक मान्यता जाणून घ्या.
Dev Uthani Ekadashi Do's and Don'ts

Dev Uthani Ekadashi Do's and Don'ts

sakal

Updated on: 

हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. त्यातही देवउठणी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्रीहरींच्या पूजेबरोबरच उपवास आणि नामस्मरण केले जाते. मात्र, तुम्हीही देवउठणी एकादशीचे व्रत करणार असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवशी नकळत घडणाऱ्या काही चुका टाळण्याचा सल्ला धार्मिक परंपरांमध्ये दिला जातो. मग या दिवशी काय करावे, काय करू नये आणि कोणते नियम पाळावेत? जाणून घेऊया.

Loading content, please wait...