धनत्रयोदशीला कोणाला पैसे उधार द्यावेत की नाही? कोणत्या गोष्टींची देवाणघेवाण टाळावी? जाणून घ्या आर्थिक व्यवहारांचे नेमके नियम...

आज धनत्रयोदशी असून या पवित्र दिवशी पैसे उधार देणे, जुने कर्ज फेडणे आणि दानधर्म करण्याबाबत काय सांगते परंपरा? वाचा सविस्तर...
Dhanteras 2026 Should You Lend Money or Donate Rules & Beliefs

Dhanteras 2026: Should You Lend Money or Donate? Rules & Beliefs

esakal 

Updated on: 

Dhanteras 2026: दिवाळीच्या आज उत्सवाला सुरुवात करणारा अत्यंत पवित्र सण म्हणजे धनत्रयोदशी (Dhanteras). यंदा म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२६ ला देशभरात धनतेरस साजरी केली जात आहे. या दिवशी सोने, चांदी, नवीन भांडी आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा आपण पाळतो. तसेच माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवाचे पूजन करून वर्षभर आर्थिक भरभराट होण्याचे साकडे घातले जाते.

पण, या सणाच्या दिवशी पैशांचे व्यवहार करताना अनेकदा संभ्रम निर्माण होतो. धनत्रयोदशीला कोणाला पैसे उधार द्यावेत की नाही? जुने कर्ज फेडायचे का? आणि दानधर्म करताना कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...