
Laxmi Pujan Mistakes
esakal
Laxmi Pujan Mistakes : आज 21 ऑक्टोबर संपूर्ण देशभरात लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाईल. कार्तिक महिन्यातील हा शुभ दिवस संपत्ती आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी आणि धनदाता कुबेर यांच्या पूजेसाठी खास मानला जातो. या दिवशी घरोघरी दीप प्रज्वलन, मंत्रांचे पठन आणि श्लोकांचा जप करून लक्ष्मी मातेला प्रसन्न केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? या पवित्र दिवशी काही चुका केल्यास माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि वर्षभर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका