Diwali 2025: आज पाडवा आणि गोवर्धन पूजा, उद्या भाऊबीज; चुकवू नका महत्त्वाचे मुहूर्त

Padwa And Govardhan Pooja 2025: कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर दिवाळीतील महत्त्वाचा दिवस बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू सणांमधील साडेतीन मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त मानला जातो. यंदाच्या वर्षी पहाटे ३ वाजल्यापासून विविध तीन मुहूर्तावर हा बुधवारी पाडवा नागरिकांना साजरा करता येणार आहे
Padwa And Govardhan Pooja 2025

Padwa And Govardhan Pooja 2025

sakal

Updated on

Padwa And Govardhan Pooja 2025: आजच्या दिवशी नवीन कार्यारंभ, खरेदी व कौटुंबिक स्नेह वाढण्यासाठीचा शुभ मुहूर्त आहे. शहरातील मधला मारुती, बुधवार बाजार, जोडवसवण्णा चौक, जुळे सोलापुरातील बाजारपेठा वही व पूजा साहित्य, दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी गर्दीन गजबजल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com