
Deep Daan Diwali 2025,
Sakal
कार्तिक महिन्यात दीपदान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा या काळात विशेष महत्त्वाची आहे. दिवे लावल्याने दिव्य तेज प्राप्त होते आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.
Kartik month rituals: कार्तिक महिन्याला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या काळात भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा करण्याचे खास महत्व आहे. तसेच कार्तिक महिन्यात दिपदानाचे विशेष महत्व आहे. दिपदान म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.