

Diwali 2026 Financial Horoscope: 4 Lucky Zodiac Signs to Gain Wealth
esakal
Diwali Astrology Predictions: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणापूर्वी खगोलशास्त्र आणि ज्योतिषीय गणनेनुसार काही खास योग जुळून येत आहेत. ज्योतिषाचार्यंच्या मते, आगामी दिवाळी २०२६ आधी ग्रहांची बदलती चाल विशिष्ट राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या काळात चार प्रमुख राशींच्या नशिबात बक्कळ धनलाभ, करिअरमध्ये मोठी भरभराट आणि व्यवसायात नफा मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
दिवाळीच्या या आनंदोत्सवापूर्वी कोणत्या चार भाग्यवान राशींचे भाग्य उजळणार आहे, याचे सविस्तर राशीभविष्य खालीलप्रमाणे आहे-