Diwali Cleaning: दिवाळी साफसफाईत 'या' ४ वस्तू सापडल्या तर नशीब चमकेल अन् घरात येईल सुख-समृद्धी

Diwali Cleaning is Spiritually Important: दिवाळी सण १७ ऑक्टोबर पासून सुरू होतोय. त्यानिमित्ताने अनेकांच्या घरांत साफसफाईची धडपड सुरू असते. तुमच्या घरातली साफसफाई करताना जर या खास वस्तू सापडल्या, तर समजा तुमचं नशीब नक्कीच चमकणार आणि घरात सुख- समृद्धीची उधाण येणार आहे. चला तर जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत
Diwali Cleaning is Spiritually Important

Diwali Cleaning is Spiritually Important

Esakal

Updated on

थोडक्यात:

  1. दिवाळीच्या साफसफाईत अचानक सापडलेल्या काही गोष्टींना वास्तुशास्त्र आणि ज्योतिषानुसार शुभ मानलं जातं.

  2. अचानक पैसे, शंख-कवडी, मोरपिसी किंवा लाल रंगाच्या वस्तू सापडल्यास ते सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे लक्षण आहे.

  3. या वस्तूंना पूजास्थळी ठेवून योग्य पद्धतीने पूजन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com