

Diwali Padwa 2026: Why Husbands Must Give Gifts and Wives Perform Aarti on Balipratipada
esakal
Significance of Diwali Padwa: 'दिवाळी पाडवा' (Diwali Padwa) हा सण आनंदाची पर्वणी आणि पती-पत्नीच्या अतूट प्रेमाचा संगम मानला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पती तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. फक्त भेटवस्तू देणे किंवा ओवाळणे एवढाच या परंपरेचा अर्थ नाही, तर यामागे अनेक पौराणिक संदर्भ आणि ऐतिहासिक मान्यता दडलेल्या आहेत. दिवाळी पाडव्याचा हा सण नेमका का साजरा केला जातो आणि यामागची कथा काय आहे, हे सविस्तरपणे पाहूया-