Diwali 2026: उद्या दिवाळी पाडवा तर बुधवारी भाऊबीज! जाणून घ्या वहीपूजनाचे महत्व आणि तीन शुभमुहूर्त...

Diwali Padwa and Bhaubeej 2026: दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदेनिमित्त व्यापारी नववर्षाचे स्वागत, वहीपूजनाचे शुभमुहूर्त आणि भाऊबीजेची सविस्तर माहिती...जाणून घ्या एका क्लिकवर!
Diwali Padwa and Bhaubeej 2026 Complete Guide to Vahi Pujan Timings and Rituals

Diwali Padwa and Bhaubeej 2026: Complete Guide to Vahi Pujan Timings and Rituals

esakal 

Updated on: 

Balipratipada and Vahi Pujan Muhurat: दिवाळीच्या उत्सवात उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. यंदा हा सण मंगळवार दिनांक १० नोव्हेंबरला साजरा होत असून, व्यापारी वर्गासाठी या दिवसाला विशेष आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. नवीन व्यापारी वर्षाची सुरुवात म्हणून दुकानांची पूजा आणि वहीपूजन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. या पाडव्याच्या निमित्ताने व्यापारी वर्गात नव्या आर्थिक वर्षाचे स्वागत करण्याचे जोरदार तयारी सुरू आहे.

Loading content, please wait...