Shani Sade Sati: हनुमान जयंतीला करा 'हे' 7 उपाय, शनि साडेसातीच्या त्रासापासून व्हाल मुक्त

Hanuman Janmotsav 2025: हनुमान जयंतीच्या दिवशी शनीच्या साडेसातीच्या त्रासाने ग्रस्त असाल तर पुढील उपाय करू शकता. हे सात उपाय केल्यास तुमची साडेसातीच्या त्रासापासून मुक्तता होईल.
Hanuman Janmotsav 2025:
Hanuman Janmotsav 2025:Sakal
Updated on

Shani Sade Sati Relief: यंदा हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. 12 एप्रिल रोी शनिवार आहे. शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. यादिवशी शनि देवाची मनोभावे पूजा केल्यास साडेसातीचा त्रास कमी होतो. तुम्हाला भगवान हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर पुढील 7 सोपे उपाय करू शकता. 29 मार्च रोजी जेव्हा शनीचे संक्रमण झाले तेव्हा शनीच्या साडेसातीचा प्रभाव राशींवर सुरू झाला आहे. शनि साडेसाती दरम्यान लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. साडेसातीचा त्रास मीन, कुंभ, सिंह, धनु राशींना होऊ शकतो. अशावेळी पुढील काही सोपे उपाय करून साडेसातीपासून मुक्तता आणि भगवान हनुमानाचा आशीर्वाद मिळवू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com