
What is the spiritual meaning of 11:11: तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की काही विशेष संख्या पुन्हा पुन्हा दिसतात? घड्याळामध्ये 11:11 पाहणे ही गोष्ट काही लोक याला योगायोग मानतात, परंतु बरेच लोक ते एक मोठे संकेत मानतात. आज या खास वेळे बद्दल जाणून घेऊया. कारण अनेक लोक या वेळेत आपली इच्छा व्यक्त करतात आणि पूर्ण होतील अशी अपेक्षा असते. याबाबत ज्योतिषशास्त्रांनी काय सांगितले आहे हे जाणून घेऊया.