Durga Ashtami 2025: दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या या दिवशीचं महत्त्व आणि पूजा विधी

Durga Ashtami 2025: चैत्र नवरात्रीत दुर्गाष्टमीचे विशेष महत्त्व आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी महागौरीची विशेष पूजा केली जाते. चला तर मग पंचांगानुसार दुर्गाष्टमीची उदयातिथि, महत्त्व आणि पूजा विधी जाणून घेऊया
Durga Ashtami 2025
Durga Ashtami 2025Esakal
Updated on: 

Durga Ashtami 2025: चैत्र नवरात्रि दरम्यान दुर्गाष्टमीचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या वर्षी दुर्गाष्टमी शनिवारी ५ एप्रिल ला आहे. दुर्गा अष्टमीची पूजा घरात सुख, शांती आणि प्रेम वाढवण्यासाठी केली जाते. चला, तर जाणून घेऊया दुर्गाष्टमी कधी आहे, तिचं महत्त्व आणि पूजा कशी करावी.

Loading content, please wait...