rare Pradosh yoga
esakal
Pradosh Yoga: यंदा प्रदोष व्रत शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ येत असल्याने एक अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. प्रदोष व्रत भगवान शिवाला प्रिय मानले जाते, तर शुक्रावर हा दिवस माता लक्ष्मीचा असतो. या दोन शुभ तिथीचा संगम झाल्यामुळे हा दिवस अध्यात्मिक आणि फलदायी ठरतो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात आणि सुख- समृद्धीची प्राप्ती होते.