

Brotherly Bond By Birth Date!
esakal
More Than Friends, Just Like Family: काही नाती जन्माने मिळतात, तर काही आपण स्वतः निवडतो. मैत्री हे असेच एक सुंदर नाते आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात, पण काही मित्र असे असतात ज्यांच्यासोबत भाऊ-बहीण किंवा सख्या भावांसारखी फीलिंग येते. कितीही भांडणे झाली, रुसवे-फुगवे झाले तरी या मित्रांमधील प्रेम कधीही कमी होत नाही.
अंकशास्त्रानुसार (Numerology), विशिष्ट जन्मतारीख म्हणजेच मूलांक असलेल्या व्यक्तींमध्ये अशी अनोखी 'सिबलिंग बाँडिंग' पाहायला मिळते. जाणून घेऊया कोणत्या मूलांकाचे लोक मित्रांसाठी अगदी जीवाचे रान करतात.