
Gajanan Maharaj Prakat Din: आज महाराष्ट्रासह देशभरात भाविक शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा २० फेब्रुवारीला म्हणजेच आज प्रकट दिन साजरा करत आहे. गजानन महाराज हे एक संत होते. यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही. पण ते पहिल्यांदा शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी म्हणजेच १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी सर्वप्रथम प्रकटले होते. हा दिवस खास बनवण्यासाठी मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा देऊ शकता.