

Gauri Avahan 2026
sakal
WHY IS RICE MEASURE KEPT FOR GAURI AVAHAN: गणेशोत्सवातील गौरी आवाहनाचा दिवस महिलांसाठी आणि कुटुंबासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी घरात गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन केले जाते. त्यानंतर तीन दिवस मोठ्या उत्साहात गौरीपूजनाचा सोहळा पार पडतो. अनेक घरांमध्ये गौरीला घरात आणताना काही पारंपरिक प्रथा आणि विधी पाळले जातात.