
Astrology predictions for wealth and prosperity today: आज शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून कन्या राशीत भ्रमण करत आहे. तर मंगळ ग्रह देखील बुध राशीच्या मिथुन राशीत बसला आहे आणि चंद्रावर त्याची चौथी दृष्टी आहे. त्यामुळे आज चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये चौथा दशम योग तयार होत आहे. यामुळे आज माता लक्ष्मीचा शुभ योग तयार होत आहे. अशावेळी मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींसाठी हा दिवस कसा असेल हे जाणून घेऊया.