

Gudi Padwa 2026 auspicious timings for vehicle purchase, including muhurta, nakshatra, and zodiac-based colors for prosperous buying.
esakal
येत्या १९ मार्चला गुढीपाडवा आहे. हिंदू धर्मात हा दिवस 'साडेतीन मुहूर्तांपैकी' एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ असते.
वाहन खरेदी करताना केवळ दिवस बघण्यापेक्षा नक्षत्र, वार आणि तुमच्या राशीनुसार रंग यांचा विचार केल्यास ते वाहन तुम्हाला लाभदायी आणि सुखद प्रवासाचे ठरते.