

When is Guru Purnima 2026? Correct Date, Puja Timing, Udaya Tithi and Spiritual Significance
eSakal
Guru Purnima 2026 Date, Significance and Importance: आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरु. त्यांच्या ज्ञानामुळेच आपल्या जीवनाचा मार्ग उजळतो. या गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा ही तिथी दोन दिवसांवर असल्याने तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा वेळी उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमा नेमकी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार, तसेच या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया.