Guru Purnima Special: डॉ. राधाकृष्णन ते अब्दुल कलाम; महान विचारवंतांचे प्रेरणादायी विचार नक्की वाचा!

Words of Wisdom: ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. यानिमित्ताने भारताच्या महान विचारवंतांचे हे अनमोल विचार जाणून घ्या...
Guru Purnima Special: Thought-Provoking Reflections!

Guru Purnima Special: Thought-Provoking Reflections!

esakal

Updated on

Inspiration from India's Greatest Minds: आज २९ जुलै रोजी देशभरात गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात आणि आदराने साजरी केली जात आहे. आपले आयुष्य ज्ञानाने उजळून टाकणाऱ्या, योग्य मार्ग दाखवणाऱ्या आणि आपल्याला एक उत्तम व्यक्ती बनवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. यानिमित्ताने भारताचे महान शिक्षक, तत्त्वज्ञानी आणि विचारवंत यांनी शिक्षणाबद्दल आणि गुरूबद्दल मांडलेले काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com