
Gurupournima 2025 Date and Time: गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण मानला जातो. हा दिवस गुरु म्हणजेच अध्यात्मिक, शैक्षणिक व वैयक्तिक जीवनातील मार्गदर्शक व्यक्तींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यंदा गुरुपौर्णिमा १० जुलै २०२५ रोजी आहे आणि संपूर्ण भारतात भक्तिभावाने व श्रद्धेने हा दिवस साजरा केला जाणार आहे.