Hanuman Jayanti 2025: राजाबाक्षा येथील जागृत हनुमान मंदिरात आज विविध कार्यक्रम; हजारो भाविक दर्शनासाठी लांबून येणार

Famous Hanuman Temple Maharashtra: हनुमान जयंतीनिमित्त राजाबाक्षा येथील जागृत मंदिरात आज विशेष कार्यक्रम व हजारो भाविकांची उपस्थिती.
Rajabaksha Hanuman Mandir | Nagpur
Rajabaksha Hanuman Mandir | Nagpursakal
Updated on

Hanuman Jayanti In Nagpur: शहरात नंदनवन येथील पंचमुखी मारुती, बेसा गावाजवळ दुंडा मारुती, महालमधील काळा हनुमान व पश्चिममुखी मारुती, सोनेगावातील पक्षिका मारुती व प्रसिद्ध, जागृत राजाबाक्षा हनुमान मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मेडिकल चौकाजवळील राजाबाक्षा हनुमान मंदिर भोसलेकालीन आहे. राजे रघुजी भोसले (थोरले) विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी शाही लवाजम्यासह नागनदी ओलांडून येथे दर्शनाला जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com