Heramba Sankashti Chaturthi 2026: आज किती वाजता होणार चंद्रोदय? इतर संकष्टीपेक्षा ही तिथी खास का? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

Heramba Sankashti Moonrise Time: आज ३१ ऑगस्टला हेरंब संकष्टी चतुर्थी साजरी होत असून चंद्रोदयाची वेळ, मुहूर्त, पूजा विधी आणि इतर संकष्टीपेक्षा ही तिथी खास का आहे, जाणून घ्या.
Heramba Sankashti Chaturthi 2026 five faced Lord Ganesha

Heramba Sankashti Chaturthi 2026 date and time

sakal

Updated on: 

Heramba Sankashti Significance: गणपती बाप्पाची आराधना करणाऱ्या भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि श्रीगणेशाची पूजा करून संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना करतात. यंदा हेरंब संकष्टी चतुर्थी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजे आज साजरी केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com