Holi 2025: होळी का साजरी करतात माहीत आहे? जाणून घ्या इतिहास एकाच क्लिकवर
Why Holi Is Celebrated: भारतातील अनेक सणांपैकी एक अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी, ज्यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभाग घेतात.
History Of Holi Festival: भारतातल्या अनेक सणांपैकी एक आणि अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. या दिवशी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत हा सण अगदी आनंदात साजरा करतात. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण असते.