

Holi Celebration Rituals and Traditions
sakal
Story Behind Holi Festival: भारतातल्या अनेक सणांपैकी एक आणि अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. या दिवशी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत हा सण अगदी आनंदात साजरा करतात. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण असते.