

Holika Dahan 2025: हिंदू धर्मात होळीला खुप महत्व आहे. होळीच्या आधी होलिका दहन साजरा केला जातो. सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी घरात सुख-समृद्धी लाभावे यासाठी अनेक उपाय केले जातात. पण घरातील आर्थिक समस्या दूर करायच्या असतील तर अनेक लोक पिठाचा दिवा आगीत अर्पण करतात. पण असे का आणि याची विधी काय आहे हे जाणून घेऊया.