Maha Shivratri Rudrabhishek: भोलेनाथांची कृपा हवीये? मग ‘या’ योग्य मुहूर्तावर करा रुद्राभिषेक; जाणून घ्या संपूर्ण विधी आणि त्यामागचं महत्त्व

Rudrabhishek on Mahashivratri 2026: महाशिवरात्रि २०२६ निमित्त भोलेनाथांची कृपा मिळवण्यासाठी रुद्राभिषेक कधी आणि कसा करावा, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Rudrabhishek on Mahashivratri 2026: Auspicious Time, Rituals and Significance

Rudrabhishek on Mahashivratri 2026: Auspicious Time, Rituals and Significance

sakal

Updated on

How to Perform Rudrabhishek at Home: फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीची रात्र म्हणजेच महाशिवरात्रि. हा दिवस भगवान शंकराच्या भक्तांसाठी खूपच पवित्र मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, नामस्मरण करतात आणि मनापासून महादेवांची पूजा करतात. महाशिवरात्रि हा सण फक्त परंपरेपुरता मर्यादित नसून मन शांत करण्याचा आणि श्रद्धेने देवाशी जोडण्याचा दिवस आहे.

या शुभ दिवशी रुद्राभिषेक केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या अडचणी दूर होतात, असे मानले जाते. त्यामुळे यंदा महाशिवरात्रिनिमित्त रुद्राभिषेक कधी करावा, कसा करावा आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेणे प्रत्येक शिवभक्तासाठी उपयुक्त ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com