
Step-By-Step Process To Build Traditional Gudi: गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात आणि समस्त हिंदू बांधवांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. गुढीपाडवा केवळ नवीन वर्षाचे स्वागतच नाही करत, तर वसंत ऋतूचे आणि काही ठिकाणी रब्बी पिकांच्या कापणीचाही संकेत देतो.