
पुणे : हिवाळ्यातील शेवटचा महिना म्हणजे फेब्रुवारी. या महिन्यात अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी, सण, उत्सव आणि कार्यक्रम असतात. फेब्रुवारीमध्ये नेमके महत्त्वाचे दिवस कोणकोणते आहेत, जाणून घ्या इथेच.
फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पापासून मराठी राजभाषा दिनापर्यंत अनेक महत्त्वाचे असतात. याशिवाय बँकेला कधी सुट्ट्या आहेत आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार कोणते दिवस साजरे केले जात आहेत, याची यादी वाचा.