Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि पितरांच्या मोक्षासाठी व्रताचे नियम!

Pitru Paksha Indira Ekadashi: पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीला विशेष महत्त्व! पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी 'या' वेळेतच सोडा उपवास...
Indira Ekadashi 2026 Significance, Fasting Rituals, and Exact Fast Breaking Time

Indira Ekadashi 2026: Significance, Fasting Rituals, and Exact Fast Breaking Time

esakal 

Updated on: 

Indira Ekadashi: इंदिरा एकादशी ही पितृपक्षात येत असल्याने या व्रताला विशेष आणि पवित्र स्थान आहे. या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि माता लक्ष्मीची भाविक श्रद्धेने पूजा-अर्चा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, इंदिरा एकादशीचे व्रत नियमानुसार पाळल्यास पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष आणि शांती लाभते. तसेच साधकाच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि पाप दूर होतात. एकादशीच्या व्रताइतकेच महत्त्व त्याच्या 'पारणाला' (उपवास सोडणे) दिलेले आहे. पारण योग्य मुहूर्तावर न केल्यास व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही, असे मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com